विषय निवड

Academic Programs
शिक्षणात उत्कृष्टता

विषय निवड

विषय निवड ही विद्यार्थ्यांच्या कल, क्षमता आणि भविष्यातील करिअरसंधी लक्षात घेऊन केलेली महत्वाची प्रक्रिया आहे.

स्वतःच्या आवडी व क्षमतेनुसार निवड: विद्यार्थ्यांनी आपल्या रुची, कौशल्ये आणि भविष्यातील ध्येय लक्षात घेऊन विषय निवडावा.
करिअरच्या दृष्टीने उपयुक्तता: निवडलेला विषय भविष्यातील शिक्षण व रोजगार संधींसाठी उपयुक्त ठरतो का, हे विचारात घेणे आवश्यक आहे.
मार्गदर्शन घेणे: पालक, शिक्षक किंवा करिअर सल्लागार यांचे योग्य मार्गदर्शन घेणे विषय निवडीत मदत करते.
  • शास्त्र शाखा

    • ११ वी शास्त्र
      • अनिवार्य विषय
        • इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पर्यावरण शिक्षण, शारीरिक शिक्षण
      • ऐच्छिक विषय ( खालीलपैकी कोणताही एक गट निवडावा )
        गट क्रमांक
        • मराठी, गणित, जीवशास्त्र
        • माहिती तंत्रज्ञान, गणित, जीवशास्त्र
        • क्रॉप सायन्स ( २०० गुण ), जीवशास्त्र
        • इलेक्ट्रॉनिक्स ( २०० गुण ), गणित
    • १२ वी शास्त्र
      • अनिवार्य विषय
        • इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पर्यावरण शिक्षण, शारीरिक शिक्षण
      • ऐच्छिक विषय ( खालीलपैकी कोणताही एक गट निवडावा )
        गट क्रमांक
        • मराठी, गणित, जीवशास्त्र
        • मराठी, गणित, भूगोल
        • मराठी, जीवशास्त्र, भूगोल
        • माहिती तंत्रज्ञान, गणित, जीवशास्त्र
        • क्रॉप सायन्स ( २०० गुण ), जीवशास्त्र
        • इलेक्ट्रॉनिक्स ( २०० गुण ), गणित
  • कला शाखा ( ११वी, १२वी )

    • अनिवार्य विषय
      • इंग्रजी, मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल, पर्यावरण,शारीरिक शिक्षण
    • ऐच्छिक विषय ( खालीलपैकी कोणताही एक विषय निवडावा )
      • अर्थशास्त्र, राज्यशास्त्र
  • व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम (+२)

    • अनिवार्य विषय
      • इंग्रजी, मराठी, एफ. सी, पर्यावरण, शारीरिक शिक्षण
    • कोर्सचे नांव
      • हॉर्टीकल्चर, इलेक्ट्रिकल टेकनॉलॉजी, ऑटोमोबाईल टेकनॉलॉजी

टीप - विद्यार्थ्यांनी वरील कोर्सचे नांव आपल्या पसंतीक्रमानुसार नमूद करावे.